'न जाने क्यो, होता है ये जिंदगी के साथ'.. विद्या सिंह यांची गाजलेली गाणी.. 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्यावर चित्रीत गाणीही प्रचंड लोकप्रिय झालीत. त्यांची अशीच काही गाजलेली गाणी...

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे मुंबईत निधन झाले आहे. छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्यावर चित्रीत गाणीही प्रचंड लोकप्रिय झालीत. त्यांची अशीच काही गाजलेली गाणी...

काव्यांजली, कबूल है, चंद्र नंदिनी, कुल्फी कुमार बाजेवाला यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

विद्या सिन्हा यांचे वडील राणा प्रताप सिंह हे फिल्म निर्मार्ते होते. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी ‘मिस मुंबई’चा किताब जिंकला होता.

विद्या सिन्हा यांनी २००१ मध्ये ऑस्ट्रेलियातील डॉक्टर भीमराव साळुंके यांच्या बरोबर लग्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidya Sinha popular songs in films