विद्युत इन ऍक्‍शन 

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

ऍक्‍शनपटात आता हिरोच स्टंट करताना दिसतात. त्यासाठी मेहनत घेतात. विद्युत जामवालही स्वत:च स्टंटस्‌ करतो. अक्षयकुमारनंतर मार्शल आर्ट शिकलेला हा दुसरा अभिनेता आहे. सिलव्हेस्टर स्टॅलन आणि जॅकी चॅन हे त्याचे रोल मॉडेल आहेत. त्याने बॉलीवूडमध्ये ऍक्‍शन हिरो म्हणून इमेज तयार केली आहे. "कम्फर्ट झोनमधून बाहेर येणे हाच कम्फर्ट झोन असतो' हे त्याचे आयुष्याचे ब्रिद आहे. तो फिटनेसकडे लक्ष देतो. फिट राहण्यासाठी तो रोज पहाटे 4 वाजता उठून व्यायाम करतो. दिवसात वेळ मिळेल तेव्हा तो चालतो.' 

Web Title: Vidyut in action

टॅग्स