'हाय जॅक' सिनेमाद्वारे 'वियु'चे बॉलीवूडमध्ये पदार्पण

सोमवार, 26 मार्च 2018

पुणे - प्रीमियम व्हिडिओ-ऑन-डिमांड सेवा 'वियु'ने भारतातील पहिली फिल्म हाय-जॅकसाठी फॅन्टम फिल्म्स सोबत भागीदारी केली आहे. या भागिदारीद्वारे 'वियु' बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. अक्षय खुराना दिग्दर्शित हा चित्रपट असून या चित्रपटात डिजिटल सेन्सेशन सुमित व्यास, 'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सेगल, आरजे मंत्रा, कुमूद मिश्रा, निपून धर्माधिकारी आणि अमेय वाघ असणार आहेत. हाय जॅकची कथा म्हणजे पहिल्यांदाच अपहरण करणार्या एक ग्रुपची आहे, जे अपहरण करताना विविध कॉमेडी सिचुएशन मधे फसतात आणि तो प्लॉट एक मनोरंजक वळण घेते. हा चित्रपट २० एप्रिल रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.

विशाल महेश्वरी, कंट्री हेड- वीयू इंडिया म्हणाले कि, कंटेंट क्रिएशन व्यवसायात असल्याने, वीयू आपल्या वीयू-वर्ससाठी एक समृद्ध अनुभव प्रदान करण्यावर भर देतो. प्रेक्षकांना उकृष्ट मनोरंजन देणे या हेतूने हाय जॅकसारख्या चित्रपटाला सहयोग देणे आपल्यासाठी उपयुक्त आहे. फॅन्टम फिल्म्स सोबत भागीदारी करून आम्हाला खूपच आनंद झाला आहे.

Web Title: viu entry in bollywood first movie partner