द व्हॉईस इंडिया'मध्ये बद्री व दुल्हनियॉं 

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

"द व्हॉईस इंडिया' या रिऍलिटी शोमध्ये बॉलीवूडची हटके जोडी असलेले आलिया भट्ट व वरुण धवन यांनी हजेरी लावली होती. निमित्त होते त्यांचा आगामी चित्रपट "बद्रीनाथ की दुल्हनियॉं'च्या प्रमोशनचे. "लाईव्ह व्होटिंग'चा अनोखा प्रयोग करण्यात आलेल्या शोचे वरुणने भरभरून कौतुक केले. तो म्हणाला, "अशा प्रकारचा शो विदेशांत होतो. हा पॅटर्न आपल्या देशात आलेला पाहून खूप बरे वाटले. या शोमधील स्पर्धकांत जबरदस्त चुरस आहे. वरुण आणि आलिया यांनी "द व्हॉईस इंडिया'च्या स्पर्धकांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. 
 
Web Title: the voice of india show badri ki dulhaniya comes