आलिया सध्या काय करतेय? 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

आलिय भट्ट सध्या तिच्या "बद्रिनाथ की दुल्हनिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे हे सगळ्यांनाच माहित्येय, पण जेव्हा तिचा स्वत:साठीचा असा वेळ असतो, तेव्हा ती काय करत असेल असा प्रश्‍न तुम्हाला पडलाय ना? मग त्याचे उत्तर तिनेच दिलेय. नुकतेच तिने एका मुलाखतीत म्हटले सध्या मी घरी असते तेव्हा मी "ग्रेज ऍनोटॉमी' या इंग्रजी सीरीजचा आठवा सीजन पाहत्येय तसेच काही टीव्हीवरील इतर शोपण ती पाहते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती सध्या करण जोहरचे आत्मचरित्र "ऍन अनसुटेबल बॉय' वाचतेय. वेळात वेळ काढून आलिया सध्या तिच्या बीझी लाईफमधून छोटे छोटे ब्रेक घेत आहे.

आलिय भट्ट सध्या तिच्या "बद्रिनाथ की दुल्हनिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे हे सगळ्यांनाच माहित्येय, पण जेव्हा तिचा स्वत:साठीचा असा वेळ असतो, तेव्हा ती काय करत असेल असा प्रश्‍न तुम्हाला पडलाय ना? मग त्याचे उत्तर तिनेच दिलेय. नुकतेच तिने एका मुलाखतीत म्हटले सध्या मी घरी असते तेव्हा मी "ग्रेज ऍनोटॉमी' या इंग्रजी सीरीजचा आठवा सीजन पाहत्येय तसेच काही टीव्हीवरील इतर शोपण ती पाहते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती सध्या करण जोहरचे आत्मचरित्र "ऍन अनसुटेबल बॉय' वाचतेय. वेळात वेळ काढून आलिया सध्या तिच्या बीझी लाईफमधून छोटे छोटे ब्रेक घेत आहे. काही महिन्यांनंतर तिला तिच्या आगामी "ड्रॅगन' या चित्रपटाच्या तयारीलाही लागायचे आहे. आलियाने एका दिवसाची सुट्टी काढून आराम करावा, असे तिच्या आईला वाटते. 

Web Title: THIS is what Alia Bhatt is hooked on to these days!