आयुषमान भेटतो तेव्हा..!

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

इंडियन आयडॉलच्या नवव्या सीझनचे स्पर्धक खुदा बक्षा आणि हरदीप सिंग चंदिगढ विमानतळावर अचानकच अभिनेता गायक आयुषमान खुरानाला भेटले. त्याला जेव्हा कळले हे दोघे इंडियन आयडॉलचे स्पर्धक आहेत, तेव्हा तो त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाच मारू लागला. त्याने खुदा व हरदीपची चौकशी केली आणि इंडियन आयडॉलच्या त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेतले. आयुषमानने त्याच्या आगामी अल्बमबद्दलही त्यांच्याशी गप्पा मारल्या. हरदीप म्हणतो, "आयुषमान खूप विनम्र आहे. तो आमच्याशी त्याचे मित्र असल्यासारखे बोलत होता. त्याने आम्हाला काही खास टिप्सही दिल्या आणि शुभेच्छाही.'

Web Title: when ayushman khurana meets indian idol khuda baksha and hardeep singh