दिशाच्या भूमिकेविषयी उत्सुकता 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

"वो अपना सा' ही मालिका झी टीव्हीवर सुरू होत आहे. त्यात आपल्याला एक वेगळी कथा दिसेल. सुदीप साहिर, दिशा परमार आणि रिद्धी डोगरा या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. सुदीप साहिर आणि रिद्धी हे पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. दिशाची भूमिका काय आहे याबद्दल उत्सुकता आहे. तिने नुकताच शूटिंगच्या वेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला. त्यात ती एका लफंग्याच्या मागे धावताना दिसली. 23जानेवारीपासून मालिका सुरू होईल, तेव्हाच तिच्या भूमिकेबाबत उलगडा होईल. 
 
Web Title: woh apna sa disha parmar