योयो परत येणार रे..!!

टीम ई सकाळ
सोमवार, 29 मे 2017

मुंबई: योयो हनी सिंगचे नाव माहीत नाही अशी आजची तरुणाई सापडणे कठीण आहे. कारण 2010 ते 2014 या पाच वर्षात योयोने इतकी पार्टी साॅंग्ज दिली कि त्याचे गाणे लावल्यशिवाय ही पार्टी सुरुही होत नसे आणि संपतही नसे. असा सगळा ग्लॅमरबाज माहोल असताना अचानक योयो गाता गाता गायब झाला. अाता तर गेले 18 महिने तो मिडीयापासून लांब आहे. आता तो परत येतोय. आता नवा अल्वम घेऊन तो येतोय. 

गेल्या काही महिन्यांपासून योयो मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तो उपचार घेतो आहेच. शिवाय, फावल्या वेळेत तो खूप वेगवेगळ्या पध्दतीचे संगीत ऐकतो आहे. याबाबत बोलताना तो म्हणतो, मी खूप वेगवेगळे संगीत ऐकतो आहे. केवळ भारतीय नाही, तर जगभरात काय काय चालू आहे, त्याबद्दलही मी ऐकतोय. यातूनच काहीतरी वेगळे तयार होते आहे. माझ्या आजवरच्या पार्टी साॅंगना लोकांनी खूप प्रतिसाद दिला. आता मी काहीतरी नवे घेऊन पुन्हा येतो आहे. 

गेल्या काही दिवसांपासून योयो मिडीयापासून लांब आहे. त्याची जागा सध्या बादशाहने घेतलेली दिसते. 

Web Title: yoyo is back