"बढो बहू'मध्ये युविका चौधरी? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

"ऍण्ड टीव्ही'वरील "बढो बहू' मालिकेतील बढो आणि लकी यांच्यातील केमिस्ट्रीला प्रेक्षकांची चांगली दाद मिळत आहे. आता या मालिकेत नवी व्यक्तिरेखा (प्रिन्स नरुलाची चुलत बहीण) दिसण्याची शक्‍यता असून, त्या भूमिकेसाठी युविका चौधरीला विचारण्यात आल्याचे समजते. या व्यक्तिरेखेला कौटुंबिक राजकारणात फारस रस असल्याचे दाखवण्यात येणार आहे. बढो आणि लकीमधील नात्याला आव्हान देण्यासाठी ही नवी व्यक्तिरेखा आणली जात आहे. युविकाने या मालिकेत काम करण्यास होकार दिल्यास ही मालिका खूपच मनोरंजक होईल. 
 
Web Title: Yuvika Choudhary in Badho bahu serial