'झिंग झिंग झिंगाट..'चे झिंगाट मिम्स व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

#ZingaatRuined हा हॅशटॅगही सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे. 

'सैराट' या मराठी सिनेमातील 'झिंग झिंग झिंगाट...' गाण्याने प्रत्येकाला थिरकायला भाग पाडलं. 'झिंगाट'चं हिन्दी व्हर्जन 'नाचे..झिंग झिंग झिंगाट...' हे गाणं रिलिज झाल्यानंतर सोशल मिडीयावर ते व्हायरल झालं. पण नवीन 'झिंगाट'ला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. नवीन 'झिंगाट'पेक्षा जुनं 'झिंगाट'च आवडल्याच्या अनेक प्रतिक्रीया येत आहेत. #ZingaatRuined हा हॅशटॅगही सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे. 

जुन्या-नवीन 'झिंगाट'वर काही मिम्स सोशल मिडीयावर फिरत आहे. यातून 'नाचे..झिंग झिंग झिंगाट...' गाण्याची तुलना जुन्या 'झिंगाट'सोबत करत लोकांनी नवीन 'झिंगाट' गाण्याची खिल्ली उडवली आहे. असेच काही व्हायरल झालेले मिम्स...
 

 

 

 

 

 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zingaat memes viral on social media