Bollywood Manoranjan and Entertainment News

'जान बंगालीत बोलला तर चालेल का ?' जान कुमार... मुंबई - जान कुमारच्या मराठी भाषेच्या वक्तव्यामुळे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण केलेल्या वक्तव्याने मराठी जनतेच्या भावना...
'जेम्स बाँडचा सिनेमा पाहायचायं, तर मग 4 हजार कोटी... मुंबई - कोरोनाने अनेक निर्माते, दिग्दर्शक यांच्या डोकेदुखीत वाढ केली आहे. कित्येकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. अद्याप चित्रपटगृह पूर्ववत झाली...
सई ताम्हणकरची ‘द सारी स्टोरी’ पाहिली आहे ? मुंबई - अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलीवूड, आणि फॅशनविश्वात आपला ठसा उमटिवल्यानंतर तिने  आता उद्योगक्षेत्रात पाउल टाकण्याचा निर्धार केला आहे....
मुंबई ः आपल्या सुमधुर आवाजाने तमाम रसिकांना मोहिनी घालणाऱ्या "सारेगमप' लिटल चॅम्पफेम कार्तिकी गायकवाड आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. येत्या 9 डिसेंबरला बिझनेसमन असलेल्या रोनित पिसे याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. हा विवाह सोहळा पुण्यात काही मोजक्‍...
मुंबई - एक दोन नव्हे तर तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य करणा-या फास्ट अँड फ्युरियस या चित्रपटाची प्रवास आता थांबणार आहे. आणखी दोन भागानंतर त्याची निर्मिती थांबणार आहे. यंदाच्या वर्षी त्याचा एक भाग प्रसिध्द होणार होता. मात्र...
मुंबई - सुरज पे मंगल भारीचा ट्रेलर बुधवारी व्हायरल झाला. अल्पावधीतच त्याला  लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळण्यास सुरुवात झाली आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून याकडे पाहिले जात आहे. यात मनोज वाजपेयीची अतरंगी, खुशखुशीत, नर्मविनोदी प्रकारची...
मुंबई - कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग सलगपणे करणे निर्मात्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत असते, कारण मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी उभारले जाणारे भव्य सेट, त्या काळाची वातावरण निर्मिती याचा मोठा खर्च असतो. अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित,...
मुंबई - करिनाने सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यापासून तिचे त्याच्याविषयीचे प्रेम आणखीनच बहरत चालले आहे. वेगवेगळ्य़ा ठिकाणचे फोटो व्हायरल करुन ती त्यानिमित्ताने चर्चेत आली आहे. आता तर तिने सैफच्या अभिनयाचे कौतूक केलं असून 100 सुपरस्टार एकत्र केले...
मुंबई -कंगणा सतत वादाच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून आले आहे. तिचे सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणे हे यामुळे तिच्या डोकेदुखीत वाढ होत आहे. ओडिसातील एका वकिलाने कंगणाला सोशल मीडियावर वादग्रस्त लिखाण केल्याप्रकरणी धमकी दिली आहे. ही काही साधी धमकी...
मुंबई - प्रख्यात अभिनेता रितेश देशमुख याचा आणि पत्नी जेनेलिया डिसुझा यांचा कपिलच्या शो चा एक व्ह्डिीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याने एक किस्सा शेयर केला असून त्या प्रसंगामुळे आपला इगो हर्ट झाल्याचे म्हटले आहे. सेलिब्रेटी किक्रेट लिगचा सामना...
मुंबई - कुंकूम भाग्य या मालिकेतील इंदू दादीची भूमिका करणा-या झरीना रोशन खान यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या 54 वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अॅटॅक आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच या मालिकेतील त्यांचे सहकलाकार श्रृती...
मुंबई - टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका असणा-या तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील अंजली मेहता या पात्राची भूमिका करणा-या नेहा मेहता यांनी काही कारणांमुळे ही मालिका सोडली. यावेळी गेल्या 12 वर्षांपासून ती भूमिका करणा-या अंजली भाभींच्या जागी...
मुंबई - श्रीलंकेचा जगविख्यात फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सुपरस्टार विजय सेतूपती काम करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे या दोघांच्या चाहत्य़ांमध्ये कमालीची उत्सुकता होती. याबद्दल विजयने आपल्या सोशल अकाऊंटवरुनही...
मुंबई -फार कमी चित्रपटांना ''डीडीएलजे'' सारखे भाग्य लाभते. बॉलीवूडमधला एक ट्रेंड सेटर मुव्ही म्हणून आजवर त्याच्याकडे पाहिले गेले. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या दंतकथा तयार झाल्या. 90 च्या दशकातील त्यावेळच्या बहुतांशी प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला...
मुंबई -  सोनी वाहिनीवरील महाभारत या मालिकेतील सर्व कलाकार कपिल शर्माच्या प्रसिध्द अशा ‘द कपिल शर्मा' शो मध्ये गेले होते. अपवाद होता तो ‘भीष्म पितामह’ मुकेश खन्ना यांचा. या कार्यक्रमाला इतर सर्व कलाकार आले असताना आपण गैरहजर का होता, असा प्रश्न...
मुंबई- मिस्टर परफेक्शनिस्ट असणा-या आमिरच्या मुलाला मात्र त्याच्या सारखे होण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागणार आहे. त्याच्या मुलाने एका चित्रपटासाठी ऑडिशन दिली. त्यात त्याच्या वाट्याला अपयश आले आहे. ऑडिशन दिली हे खरं मात्र त्या चित्रपटाचा निर्माता आणि...
मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द कलाकार ऋतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुसान एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. सुसानला आलेल्या एका फेक मेलच्या लिंकने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. याबाबतची माहिती तिने आपल्या सोशल अकाऊंटवरुन दिली आहे....
मुंबई - रोजचा दिवस बॉलीवूडच्या एका नव्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आला आहे. बॉलीवूडचा प्रख्यात कलाकार आणि निर्माता मनोज वाजपेयीने माझ्या चित्रपटांना नेहमीच सावत्र आईसारखी वागणूक मिळत असल्याची खंत व्यक्त केली आहे. सध्या बॉलीवूडकडून आशयसंपन्न अशी...
मुंबई - अभिनेत्री तेजस्विनी पंडित यंदा आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना मानवंदना देत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिने डॉक्टरांमधल्या ‘दैवी’ भावनेला आदरांजली दिल्यावर नवरात्रीच्या दूस-या दिवशी पोलिसांनी कोरोना काळात केलेल्या...
मुंबई - अखेर टाटा ग्रुपला त्यांची ती वादग्रस्त जाहिरात मागे घ्यावी लागली. अशाप्रकारे एखादी जाहिरात मागे घेण्याची टाटांची ही बहूधा ही पहिलीच वेळ असावी. दरम्यान अनेकांनी सोशल मीडियातून या जाहिरातीवर टीका केली. काहीजणांनी विरोध केला तर काहींनी...
मुंबई - समस्त सिनेरसिकांचे, अभ्यासकांचे, समीक्षकांचा आवडता चित्रपट म्हणून गॉडफादरचा उल्लेख करावाच लागतो. जगभरातील वेगवेगळ्या फिल्म इन्स्टि्युटमध्ये या चित्रपटाचे धडे दिले जातात. ते गिरवलेही जातात. या संस्थांमध्ये शिकणा-या कुणी गॉडफादर पाहिला नाही...
मुंबई - ज्यांनी परशुट ऑफ हॅपिनेस पाहिला आहे त्यांना विल स्मिथच्या अभिनयाचे प्रचंड कौतूक असते. त्याचा येणारा प्रत्येक सिनेमा ते आवर्जुन पाहतात. जगभरात विलच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. भारतातही विलच्या फॅन्स भरपूर आहे. विलने नुकतीच सदगुरु जग्गी...
मुंबई - पॅरिसमध्ये घडलेल्य़ा त्या भयानक घटनेनंतर संपूर्ण जगभरातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. लेखक, मानवधिकाचे कार्यकर्ते, सामाजिक काम करणा-या संघटना यांनीही त्या घटनेची तीव्र निषेध केला आहे. बॉलीवूडच्या काही कलाकारांनी याविषयी...
नाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...
सोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने...
मांजरी (पुणे) : ''कोणतेही शिक्षण कधी वायाला जात नाही'' याचा प्रत्यय...
धुळे : केंद्र शासनाने २०११ ला धुळे-चाळीसगावमार्गे औरंगाबादपर्यंतचा सरासरी १५४...
मुंबई : एसटी कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ऑक्‍टोबर...
औरंगाबाद : ‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणास स्थगिती मिळाली....
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक : बुधवारी (ता. 28) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकचा...
उदगीर (लातूर) : परतीच्या पावसाने सतत दोन वेळा उदगीर तालूक्यात झालेल्या...
यवतमाळ  :  ग्रामीण भागाशी नाळ जुळलेल्या आरोग्य विभागाचे नियमित जिल्हा...