Bollywood Manoranjan and Entertainment News

#BoycottTakht : 'हिंदू टेररिस्ट' ट्विटमुळे... बॉलिवूड चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर 'तख्त' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात होण्याच्या...
सलमान खानमुळे वाढली अक्षय कुमारची अडचण...होळीच्या... सलमान खानमुळे वाढली अक्षय कुमारची अडचण...होळीच्या दिवशी होणार मोठा धमाकासध्या बॉलीवूडच्या आगामी बिग बजेट सिनेमांमुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची...
बिग बींनी रणबीर कपूरसाठी केली 'ही' गोष्ट...... बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर आलिया भट्टसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे..मात्र यासगळ्यात महानायक अमिताभ...
पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले "ए दिल मुश्‍किल‘ आणि "रईस‘ हे चित्रपट प्रदर्शित करावेत की, नाही यावरून सध्या समाजात बराच वादंग सुरू आहे. प्रियांका चोप्रा, परेश रावल, महेश भट्ट यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक लोक चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा या...
मुंबई: 'पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेले भारतीय चित्रपट प्रदर्शित न करण्याची थिएटर चालकांची भूमिका दुर्दैवी आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती त्यांना करू,' अशी प्रतिक्रिया निर्माते साजिद नाडियादवाला यांनी आज (शनिवार) व्यक्त केली....
मुंबई - देशवासियांनी आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. सीमेवर वीरमरण पत्करणाऱ्या जवानांप्रती आपण एकता दाखविणे गरजेचे आहे. सैन्यामुळे आपण सुरक्षित आहोत, असे मत बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले. अमिताभ बच्चन...
मुंबई - फवाद खान पाठोपाठ आता पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या रईस चित्रपटातील भूमिकेला कात्री लागण्याची शक्यता आहे. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम न करु देण्याच्या मागणीने जोर धरला...
तरल प्रेमाची 'गुलजार' गोष्ट    'मिर्झिया' हा गीतकार, कथाकार गुलजार यांच्या चाहत्यांसाठीचाच सिनेमा आहे. तरल शब्द, कथानक व हे सर्व सूत्रधाराच्या माध्यमातून कथन करण्याची पद्धत या आपल्या वैशिष्ट्यांसह गुलजार चित्रपट सादर करतात. राकेश...
नाशिक- प्रेम... अडीच अक्षरी शब्द, पण याच प्रेमासाठी गरीब-श्रीमंत, जातपात-वर्णभेदाच्याही पलीकडे जाऊन, लादलेले बंधन तोडून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे, प्रसंगी एकमेकांसाठी जीव देण्यासही तयार असणारे युगूल आपण चित्रपटांतून अनेकदा पाहिले. मग त्यात ‘...
नागपूर - मॉडेलिंगमधील मोठे किताब पटकाविल्यानंतर प्रत्येक मॉडेलला ‘बॉलीवूडमधून ऑफर्स आहेत का?’ हा एक प्रश्‍न हमखास विचारला जातो. अलीकडेच मिस युनायटेड कॉन्टिनेंट स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविणारी नागपूरची लोपामुद्रा राऊत हिने मात्र बॉलीवूडमध्ये एन्ट्री...
‘एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी‘ हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा सर्वांत यशस्वी कप्तान व सर्वाधिक चर्चा झालेला खेळाडू महेंद्रसिंह धोनी याचा जीवनपट मांडतो. क्रिकेट आणि धोनीच्या चाहत्यांसाठी या चित्रपटामध्ये अनेक साजऱ्या करण्यासारख्या...
मुंबई : "बजरंगी भाईजान‘सारख्या चित्रपटातून पाकिस्तानबरोबर मैत्रीचा सल्ला देणाऱ्या सलमान खानने या चित्रपटाचे चित्रिकरण भारतातच केले. एवढाच मैत्रीचा पुळका असेल, तर सलमानने पाकिस्तानलाच जावे,‘ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...
मुंबई- पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नसून दहशतवादी व कलाकारांमध्ये फरक आहे, असे सांगत अभिनेता सलमान खान याने पाकिस्तानी कलांकारांना पाठिंबा दिला आहे. सलमान खानबरोबरच निर्माता करण जोहरनेसुद्धा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती...
नागपूर - उरी येथील दहशतवादी हल्ला दुर्दैवी घटना असली तरी दोन-तीन पाकिस्तानी कलावंतांवर बंदी घालून प्रश्‍न सुटणार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करून टॅलेंटला रोखणे योग्य नसल्याचे मत सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने आज (बुधवार) व्यक्त केले. पाकिस्तानी...
नागपूर - उरी येथील दहशतवादी हल्ला दुर्दैवी घटना असली तरी दोन-तीन पाकिस्तानी कलावंतांवर बंदी घालून प्रश्‍न सुटणार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करून टॅलेंटला रोखणे योग्य नसल्याचे मत सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने आज (बुधवार) व्यक्त केले....
नवी दिल्ली : उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये...
नवी दिल्ली - गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील "वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक‘ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) राज्यसभेमध्ये मांडले.  भारतीय करव्यवस्थेमध्ये मूलगामी बदल घडवून...
मुंबई - उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांत देश सोडून जाण्याचा फतवा केल्यानंतर आता गायक अभिजीतनेही ट्विट करत पाकिस्तानी कलाकारांना हाकलून देण्याची मागणी केली आहे. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण...
हॉलिवूडप्रमाणे बॉलिवूडमधील चित्रपटांमध्येही चुंबनाचे दृष्य सर्रास दिसू लागले आहेत. अभिनेता अजय देवगण चुंबनाच्या दृष्यावरून सध्या सर्वाधिक चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे त्याने चित्रपटसृष्टीतील 25 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच चुंबनाचे दृष्य दिले...
पिंक कायम मुलींशी निगडित असणारा रंग. कदाचित म्हणूनच सिनेमाचं नावही पिंक!! यात असा एक विषय आहे जो प्रत्येक मुलीने आयुष्यात एकदा तरी बघितला खरंतर अनुभवला आहे. शारीरिक, मानसिक, मौखिक किंवा केवळ नजरेने केलेला लैंगिक अत्याचार.  जी अजूनही...
गणपती ‘बाप्पा‘वर माझी मोठी श्रद्धा असून ‘बाप्पा‘चा मी विशेष भक्त आहे. माझ्यावर ज्या-ज्यावेळी संकटे आली त्यावेळी ‘बाप्पा‘नेच मला संकटातून बाहेर काढले, असे अभिनेता सलमान खान याने म्हटले आहे. सलमान म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही घरामध्ये...
गणपती ‘बाप्पा‘वर माझी मोठी श्रद्धा असून ‘बाप्पा‘चा मी विशेष भक्त आहे. माझ्यावर ज्या-ज्यावेळी संकटे आली त्यावेळी ‘बाप्पा‘नेच मला संकटातून बाहेर काढले, असे अभिनेता सलमान खान याने म्हटले आहे. सलमान म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही घरामध्ये...
मुंबई - ‘तुमच्या स्कर्टची लांबी तुमचे चारित्र्य ठरवत नाही‘, असे म्हणत ‘तुम्ही मुलगी आहात म्हणून समाज तुमच्यावर काही मर्यादा घालण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या विचारांवर बंधने आणेल‘, मात्र या साऱ्या परिस्थिीत तुम्हाला जे वाटतं तेच करा, असा संदेश अभिनेता...
देवरिया (उत्तर प्रदेश): पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर पती म्हणाला तुमचे...
पुणे : आजार लपवून ठेवत लग्न केल्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. अदृश्‍य...
तिवसा (जि. अमरावती) : तालुक्‍यातील कुऱ्हा गावात सोमवारी (ता. 24) दुपारी एक...
नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारावर काँग्रेस नेत्यांची आपातकालीन बैठक...
मुंबई - आज स्वात्यंत्रवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. अशात महाविकास...
नवी दिल्ली : राजधानीतील हिंसाचारावरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी...
सगळ्या बागा व्यापल्या विद्यार्थ्यांनीच;  जेष्ठ नागरिकांची होतेय गैरसोय...
गायमुख चौकाजवळील  बेकायदा दुकाने  आंबेगाव बुद्रुक : गायमुख चौकाजवळ...
मराठी भाषा दिन : स्वातंत्र्योत्तर कालात भाषावार प्रांतनिर्मितीपूर्वी...
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंड पुकारणारे...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या काळात...
मुंबई - मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. मुघल...