Latest Aurangabad News in Marathi from City and Rural Area

बंदला गालबोट औरंगाबादेत सिटी बसवर दगडफेक  औरंगाबाद : महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर शुक्रवारी (ता. 24) औरंगाबाद शहरात सिटीबसवर दगडफेक करण्यात आली. ही घटना सकाळी पंचवटी चौकात घडली....
औरंगाबादच्या खेळाडूंनी का दिला पुरस्कार वापसीचा इशारा... औरंगाबाद, ता. 23 ः शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतरही शहरातील खेळाडूंना बेरोजगार म्हणून राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेने नोकरी देण्याचे आश्‍...
औरंगाबादेत कामगारांचे दीडशे दिवसांपासून उपोषण  औरंगाबाद : गेल्या दीडशे दिवसांपासून सुरू असलेल्या ऍटोकार्सच्या (व्हिडिओकॉन ग्रुप) कामगारांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कारवाई...
औरंगाबाद - देशभरातील दूषित होणाऱ्या वातावरणाच्या अनुषंगाने भारतीय संविधान शेवटच्या घटकापर्यंत रुजवले पाहिजे, या प्रमुख उद्देशाने संविधान रुजवण्यासाठी चेतन कांबळे या तरुणाची धडपड सुरू आहे. भीमशक्ती विचार मंच या सामाजिक संघटनेमार्फत त्यांनी पाच हजार...
औरंगाबाद - "मराठी साहित्य उथळ आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्रसह देशात पोचत नाही. साहित्यिकांचे जीवनविश्‍व हे मर्यादित राहत असल्याने त्यांचे अनुभव, कल्पनाशक्‍तीचा अभाव हा त्यांच्या मर्यादा आधोरेखित करतो. यामुळे जे साहित्य जागतिक दर्जाचे बनायला पाहिजे ते...
औरंगाबाद- उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी परिसरात सुरू...
औरंगाबाद : सॉफ्टवेअरच्या मदतीने आयआरसीटीसी या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट कन्फर्म करणाऱ्या टोळीविरोधात देशभर कारवाई करण्यात येत आहे. शहरात आरपीएफच्या जवानांनी सोहेल अहमद समीऊल्ला (25, मूळ रा. गौंडा, उत्तरप्रदेश, ह. मु. बुढीलेन) याला रेल्वेच्या...
औरंगाबाद- शहर परिसराला बेकायदा मोबाईल टॉवरचा विळखा पडला आहे. त्यानंतरही महापालिकेला न जुमानता मोबाईल कंपन्यांतर्फे बेकायदा टॉवर उभारण्याचा सपाटा सुरूच आहे. भावसिंगपुरा परिसरातील साकेतनगर-पेठेनगर रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून अशाच प्रकारे...
औरंगाबाद- शहरातील श्‍वानांची वाढती संख्या कमी करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. आजघडीला तब्बल 40 हजार श्‍वान शहरात असून, यातील दुर्धर आजार झालेले, पिसाळलेले श्‍वान लहान मुले, वृद्धांवर हल्ले करीत आहेत. सध्या अशा श्‍वानांची संख्या तब्बल दोन...
औरंगाबाद : वक्‍तृत्व हे नेतृत्व असते. ज्या माणसाकडे वक्‍तृत्व कला असते, त्या माणसाकडे सत्ता येते. राज ठाकरे यांच्याकडे वक्‍तृत्व आहे. पण ते आता काही कामाचे नाही. इंजिन गेले ना तिकडे. असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते अमोल मिटकरी यांनी मनसे...
औरंगाबाद - पद्मश्री शंकरबापू आपेगावकर नाद गौरव पुरस्कार धृपद घराण्याचे प्रख्यात गायक उस्ताद वासीफुद्दीन डागर यांना जाहीर झाला आहे. वारकरी सांप्रदायिक तसेच कला क्षेत्रात मराठवाड्याची आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे पद्मश्री शंकरबापू आपेगावकर...
औरंगाबाद : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चर (मसिआ) च्या वतीने नऊ ते 12 जानेवारीदरम्यान घेण्यात आलेल्या "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-2020' मध्ये सहभागी झालेल्या साडेचारशे उद्योजकांची दीडशे कोटींची उलाढाल झाली आहे....
औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघातर्फे दूध उत्पादकांना लिटर मागे एक रुपयाची वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परतीच्या पावसामुळे हतबल झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता उत्पादकांना लिटरला तीस रुपये दर मिळेल. ही दरवाढ...
औरंगाबाद : शहरात रिक्षांची भरमसाठ वाढ झाली आहे. तब्बल 35 हजारांवर रिक्षांची संख्या पोचल्याने चालकांना व्यवसाय मिळणे अवघड झाले आहे. रोज दोन-पाच रुपयांसाठी ओढाताण करताना कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडल्याने रिक्षाचालक नैराश्‍याच्या गर्तेत सापडले आहेत....
औरंगाबाद : शोकांतिकेला जेवढे महत्व आहे. तेवढेच विनोदी लेखनाला देखील आहे. मराठी विनोदामध्ये उपरोध, उपहास, या प्रकृतीला महत्व आहे असून ते बोचरे, दुखावणारे, ओरबडणारे असते. मात्र, मराठी साहित्यात निखळ आनंद देणारा विनोद अत्यल्प झाला असल्याची खंत...
औरंगाबाद - देशांतर्गत जेवढी अकृषी विद्यापीठे आहेत त्या सर्व विद्यापीठांमध्ये सर्वांत मोठे हार्बेरियम ज्याला मराठीत पादपालय म्हणतात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आहे. या ठिकाणी तब्बल 1 लाख 4 हजार वनस्पतींचे नमुने संवर्धन करून...
औरंगाबाद- गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या गृह प्रकल्पासाठी तीसगाव शिवारातील जागा अंतिम करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी येथील 52 एकर जागा घरकुल प्रकल्पासाठी देण्यास सहमती दर्शविली असून, त्यानुसार महापालिका डीपीआर तयार करणार...
औरंगाबाद - लहान मुलांतील कर्करोग दहा वर्षांपुर्वी साडेतीन टक्के होता त्याचे प्रमाण आज सात ते आठ टक्के झाले आहे. भारतात दरवर्षी पन्नास हजार नव्या बाल कर्करोग रुग्णांची नोंदणीचे प्रमाण आहे. यात अर्धेअधिक रक्ताचा तर उरलेले सॉलीट ट्युमरचे रुग्ण आढळतात....
औरंगाबाद : एखाद्या दुकानातून सॅनिटरी नॅपकिन घेण्यासाठी महिला, मुलींना अवघड्यासारखे होते, तशीच स्थिती वापरलेल्या नॅपकिनची विल्हेवाट लावतानाही होते. त्यातूनच "झिरो पॅड' या यंत्राची निर्मिती झाली. पर्यावरणाची हानी न करता दोन, पाच, दहा नॅपकिनची अर्ध्या...
औरंगाबाद :  राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा काढताच एमआयएमचे नेते संतप्त झाले आहे. देशात अनेक प्रश्‍न असतांना मशिदींवरील भोग्यांचा मुद्दा आजच्या स्थिती इतका महत्वाचा आहे. राजकारणात तुम्ही...
औरंगाबाद : राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर सर्वत्र अनेक बदल होताना दिसून येत आहेत. यातून अनेकजण सत्ताधारी आघाडीच्या मार्गावर आहेत, तर पक्षांतर्गत गटबाजीही आता समोर येऊ लागली आहे.  औरंगाबादेत शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदांच्या...
औरंगाबाद - इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 27 डिसेंबर ते 18 जानेवारीदरम्यान अभिक्षमता व कलचाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. अद्याप बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अभिक्षमता व कलमापन चाचणी झालेलीच नाही. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांची...
औरंगाबाद: करचुकवेगिरी करणाऱ्या दिशा ग्रुप व अन्य एका बांधकाम व्यवसायिकांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. यात दिशासह त्या व्यवसायिकांकडे 250 ते 300 कोटींची अघोषित संपत्ती असल्याचे प्रथमिक तपासणी अहवालातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी (...
डेहराडून (उत्तराखंड): एका नवऱयाने कॉल गर्ल हवी असल्याची मागणी केली होती. कॉल...
मुंबई : निर्भयाप्रकरणी वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या विधानावर...
अमरावती  : वाहतूक शाखेतील एक पोलिस कर्मचारी ड्युटी संपवून घरी गेला....
मुंबई - संजय राऊत यांनी आज ट्विटरवरून मोठा खुलासा केला आहे. यामध्ये संजय राऊत...
मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा दंगल...
मुंबई : नागरिकत्त्व सुधारणा कायदा, एनआरसी व खासगीकरणाचा विरोध म्हणून वंचित...
शास्त्रीय गायन आणि वादनाचा आनंद देणारी संध्याकाळ पुणेकर रसिकांनी अनुभवली ती...
विद्येच्या माहेरघरी अशुद्ध लेखन  कात्रज : कात्रज चौकातील दिशादर्शक फलकावर...
ऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा  पुणे : शहरातील शनिवारवाडा, लाल महाल,...
सोलापूर : तू मला आवडतेस... माझ्यासोबत लग्न कर... असे म्हणून विजयपूर रस्त्यावरील...
मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी सर्वात जास्त...
औरंगाबाद- उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शासकीय...