Corona Update : औरंगाबादेत आज १५७ रुग्ण पॉझिटिव्ह; ४ हजार ६०४ रुग्णांवर उपचार सुरू

मनोज साखरे
Sunday, 23 August 2020

  आता कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५९६ झाली. यातील १५ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६२९ जणांचा मृत्यू झाला. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात १५७ रुग्णांचे अहवाल आज ( ता. २३) सकाळी पॉझिटिव्ह आले.  आता कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५९६ झाली. यातील १५ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६२९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार ६०४ जणांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी 
शहरातील रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) :

औरंगपुरा (१), एकता नगर, हर्सूल (१), पडेगाव (१), पुंडलिक नगर (१), शिवाजी नगर (२), एन सात (३), एन अकरा (१), एन सहा, अविष्कार कॉलनी (१), दिल्ली गेट  परिसर (१), कैसर कॉलनी (३), छत्रपती नगर, बीड बायपास (३),बन्सीलाल नगर (२), विजयंत नगर (३), पारिजात कॉलनी, सिडको (१), गजानन कॉलनी (२),  हमालवाडा (१), गारखेडा (१), गवळीपुरा (१), पीरबाजार (१), अभिनय सो., एन दोन, माया नगर (१), सातारा गाव (१), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (२), पद्मपुरा (१), ठाकरे नगर (१), चिकलठाणा (१), एन एक सिडको (२), यशवंत नगर, बीड बायपास (३), पवन नगर, टीव्ही सेंटर (१), शांतीनिकेतन कॉलनी, आकाशवाणी परिसर (३), गुलमंडी (१),  म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (१), हनुमान नगर (१), इंदिरा नगर (३), जय भवानी नगर (१), बौद्ध नगर (१), बसय्यै नगर (१), एन अकरा, हडको (१), इटखेडा (१), एन बारा हडको (१), उस्मानपुरा (१), अंगुरीबाग, दिवाणदेवडी (१), एसबीएच कॉलनी, उस्मानपुरा (१), अन्य (३२)

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज   
ग्रामीण भागातील रुग्ण - 

वाकोद, फुलंब्री (१), फुलशिवरा, गंगापूर (२), वारेगाव, फुलंब्री (१), श्रीराम नगर, वैजापूर (१), गंगापूर नर्सरी कॉलनी, गंगापूर (१), नूतन कॉलनी, गंगापूर (१), बिडकीन बस स्टँड जवळ (२), नीळज, पैठण (१), बजाज नगर (१), वळदगाव (१), भोलेश्वर कॉलनी, कन्नड (४), शिवनगर, कन्नड (१), शांती नगर, कन्नड (२), चंद्रलोक नगरी, कन्नड (१), करमाड (१), गोदावरी कॉलनी, पैठण (२), इंदिरा नगर, पैठण (१), पोलिस कॉलनी, पैठण (२), यशवंत नगर, पैठण (१), नवीन कावसान पैठण (१), नारळा, पैठण (२), परदेशीपुरा,पैठण (२), साई कॉलनी, पैठण (१), मानेगाव, पैठण (१), पैठण (१), बाजारतळ, गंगापूर (२), समता नगर, गंगापूर (३), पोलिस स्टेशन, गंगापूर (१), मयूर पार्क, गंगापूर (१), नूतन कॉलनी,गंगापूर (२), गंगापूर (१), फुले नगर (१), मिर्झा कॉलनी,सिल्लोड (१), लेहाखेडी, सिल्लोड (२), शिवना,सिल्लोड (१), हनुमान नगर,सिल्लोड (१), समता नगर, सिल्लोड (१), शास्त्री नगर, वैजापूर (२), महाराणा प्रतापरोड वैजापूर (९), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (१)

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात  

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 157 positive increase