esakal | Corona Breaking : औरंगाबादेत बाधितांचा आकडा सतरा हजार पार; आज ७५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

corona 12.jpg

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७ हजार १२५ झाली. त्यापैकी १२ हजार ५३७ बरे झाले असून ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे.  

Corona Breaking : औरंगाबादेत बाधितांचा आकडा सतरा हजार पार; आज ७५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा सतरा हजारांवर गेला आहे. आज (ता. ११) सकाळच्या सत्रात ७५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता एकूण ४०३० जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७ हजार १२५ झाली. त्यापैकी १२ हजार ५३७ बरे झाले असून ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे.  

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

ग्रामीण भागातील बाधीत ३९ जण : 
अजिंठा, सिल्लोड (१), पोटूळ, गंगापूर (१), स्नेह नगर,सिल्लोड (१), शेंद्रा जहांगीर, गंगापूर (१), भराडी, सिल्लोड (१), अब्दीमंडी, दौलताबाद (१), घाणेगाव, रांजणगाव (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), शिवालय चौक, बजाज नगर (१), धनश्री सो., बजाज नगर (१), भोलीतांडा, खुलताबाद (३), कानशील, खुलताबाद (२), वरखेडी तांडा, सोयगाव (४), घोसला, सोयगाव (२), खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर (५), गोदावरी कॉलनी, गंगापूर (१), सखारामपंत नगर, गंगापूर (६), नर्सिंग कॉलनी, गंगापूर (१), लगड वसती, गंगापूर (१),  शिवाजी नगर, गंगापूर (१), शिक्षक कॉलनी,गंगापूर (१), संभाजी नगर, वैजापूर (१), यशवंत कॉलनी, वैजापूर (१)

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

शहरातील बाधीत ३६ जण
राजस्थानी हॉस्टेल (१), घाटी परिसर (१), गारखेडा (१), गांधी नगर (१), न्यू हनुमान नगर (१), एन चार सिडको (१), मल्हार चौक, गारखेडा परिसर (१),  लक्ष्मीभाऊ नगर (४), होनाजी नगर (१), जैन भवन परिसर (१), एन सात सिडको (३), सिद्धार्थ नगर, टीव्ही सेंटर जवळ (१), जुना भावसिंगपुरा (२), प्रेम रेरिडन्सी, पद्मपुरा (१), मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी (१), अन्य (५), एन दोन सिडको (१),अरिहंत नगर (१), संग्राम नगर, सातारा परिसर (१), योगसिद्धी अपार्टमेंट, कुंभेफळ (१), नवाबपुरा (१), पेठे नगर (१), जालन नगर (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), एन नऊ, पवन नगर (१), मयूर पार्क (१) 

(संपादन-प्रताप अवचार)