esakal | औरंगाबादेत कोरोनाचे ३० हजारांपुढे रुग्ण, आतापर्यंत ८५७ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

3corona_1180

औरंगाबादेत कोरोनाचे ३० हजारांपुढे रुग्णसंख्या गेली असून आतापर्यंत ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबादेत कोरोनाचे ३० हजारांपुढे रुग्ण, आतापर्यंत ८५७ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) आणखी ३२३ कोरोनाबाधितांची भर पडली. अँटीजेन टेस्टमध्ये सिटी एंट्री पॉइंटवर ५९, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९७ व ग्रामीण भागात ६४ रुग्ण आढळले. बरे झालेल्या शहरातील २५५, ग्रामीण भागातील १४९ अशा ४०४ जणांना सुटी देण्यात आली. एकूण रुग्णसंख्या ३० हजार ४९१ झाली असून ५ हजार ९५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २३ हजार ६८१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

पिकांचे नुकसान झाल्याचे पाहून शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

शहरातील बाधित
घाटी परिसर (१), पैठण गेट (१), मयूर पार्क (१), एन-सहा सिडको (५), उल्कानगरी (१), जगदीशनगर (१), एकतानगर (१), माऊलीनगर (२), बन्सीलालनगर (२), सोनारगल्ली (२), बालाजीनगर (१), जैननगर (१), सिंधी कॉलनी (१), मोचीगल्ली (१), कोकणवाडी (१), हर्सूल (२), गरवारे कम्युनिटी सेंटर (१), साईनगर एन-सहा सिडको (१), सुरेवाडी (१), विठ्ठलनगर (१), शास्त्रीनगर (१), विजयंतनगर (१), न्यू गणेशनगर (२), नामांतर कॉलनी (१), हडको (२), अय्यप्पा मंदिराजवळ, बीड बायपास (१), नाईकनगर, बीड बायपास (२), गारखेडा (२), व्हीनस सोसायटी, बीड बायपास (१), तुळजाभवानी शाळेजवळ, मुकुंदवाडी (१), एन-चार सिडको (१), जिल्हा सामान्य रुग्णालय (१), सातारा परिसर (१), नंदनवन कॉलनी (१), म्हाडा कॉलनी (२), देवगिरी कॉलनी (१), अहिंसानगर (१), सौजन्यनगर (१), एन-दोन सिडको (२), बेगमपुरा (१), नारळीबाग (१), सुरेवाडी (१), एन-अकरा हडको (२), बीड बायपास (२), शिवनेरी कॉलनी (१), भक्तीनगर, पिसादेवी रोड (१), बीएसएनएल कॉलनी (१), यशवंतनगर, बीड बायपास (१), नागेश्वरवाडी (१), मायानगर (१).

दररोज लागतो दोन लाख लिटर ऑक्सिजन, कोविड रुग्णांसाठी वाढत आहे मागणी

ग्रामीण भागातील बाधित
परिसर, कंसात रुग्णसंख्या ः साशेगाव (२), गणेश चौक वाळूज (१), कमळापूर रोड वाळूज (१), संत कॉलनी, वाळूज (१), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (१), ओमसाईनगर, रांजणगाव (१), बजाजनगर, रांजणगाव (१), सारागौरव, फुलंब्री (१), बिडकीन (२), शिवना (१), भवानीनगर, बजाजनगर (१), लासूर स्टेशन (३), वीरगड, लासूर स्टेशनजवळ (१), संतोषीमाता कॉलनी, कन्नड (१), शिवाजीनगर, कन्नड (१), यशवंतनगर, पैठण (२), भवानीनगर, पैठण (१), रामनगर, पैठण (१), महावीर चौक, पैठण (१), लक्ष्मीनगर, पैठण (१), औरंगाबाद (३०), फुलंब्री (८), गंगापूर (८), कन्नड (६), वैजापूर (३), पैठण (७), सोयगाव (२), खातखेडा (४), मोहरा, कन्नड (१), आडगाव, कन्नड (१), गेवराई, सिल्लोड (१), शिवाजीनगर, सिल्लोड (२), पानवडोद (१), उंडणगाव (१), चित्तेगाव (१).

संपादन - गणेश पिटेकर