Corona Updates: औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ; मागील 24 तासांत कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

corona updates
corona updates

औरंगाबाद: मागील तीन दिवसांपासून औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. गेल्या 24 तासांतील नवीन रुग्णांची संख्या सामान्य औरंगाबादकर आणि प्रशासनाची झोप उडवणारी आहे. मागील 24 तासांत कोरोनाच्या 459 रुग्णांचं निदान झालं आहे. जी संख्या मागील कित्येक आठवड्यानंतरची सर्वाधिक ठरली आहे.

 तर 179 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत (मनपा 152, ग्रामीण 27). एकूण बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 47 हजार 909 वर गेला आहे. नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 हजार 103 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1284 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2910 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे-

मनपा (353) खिंवसरा, एमआयडीसी रोड (1), एन सात सिडको (7), जाधववाडी (5), पडेगाव (3), एकनाथ नगर (5), ज्योती नगर (7), नवाबपुरा (1), विशाल नगर (3), अदालत रोड (1), जय नगर (1), पद्मपुरा (3), दिवाण देवडी (1), छावणी (1), आदर्श नगर (1), बन्सीलाल नगर (3), दशमेश नगर (3), सादिया नगर (1), बंजारा कॉलनी (1), कबीर नगर (1), नक्षत्रवाडी (1), समर्थ नगर (4), वेदांत नगर (1), मिटमिटा (1), एन सात पोलिस कॉलनी (1), खडकेश्वर (1), किल्लेअर्क (1), नागेश्वरवाडी (1), संघर्ष नगर (1), भावसिंगपुरा (1), एन दोन सिडको (2), कासलीवाल मार्बल (1), एन नऊ (2), श्रीनाथ रेसिडन्सी परिसर हर्सुल (1), संभाजी कॉलनी (1), सिद्धीपार्क जटवाडा रोड (3), गुरू शाश्वत कॉलनी (1), सारा परिवर्तन, सावंगी (5), बजरंग चौक (1), लक्ष्मण कॉलनी (1), दिशा नगरी, बीड बायपास (1), गुलमंडी (1), इंडियाना रेस्टॉरंट परिसर (2), सराफा रोड (1), गारखेडा (6), राम नगर (1), नारळीबाग (2), प्रताप नगर (3), अजब नगर (1), बुक मार्केट (1),  माया नगर (1), हडको (3), मुकुंदवाडी (3), सातारा परिसर (5), एन तीन सिडको (2), एन आठ सिडको (5), शिवाजी नगर (5),

रोकडिया हनुमान कॉलनी (1), मित्र नगर (2), टीव्ही सेंटर (1), गुरू सहानी नगर (1), पिसादेवी (2), उत्तरानगरी (1), राजीव गांधी नगर (1), दर्शन विहार, बीड बायपास (1), जय भवानी नगर (4), जय भारत कॉलनी चिकलठाणा (1), हनुमान नगर (1), चौधरी कॉलनी (1), फन रेसिडन्सी हॉटेल (1), अंबिका नगर (1), पुंडलिक नगर (3), गुरू दत्त नगर (1), हर्सुल (4), ठाकरे नगर (1), बीड बायपास (6), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (1), छत्रपती नगर (2), इटखेडा (1), शिवनेरी कॉलनी (4), द्वारकानगरी (1), सिंधी कॉलनी (4), अजंटा हा.सो (3), महर्षी विद्यालय (1), सिंधू मेमोरिअल स्कूल (1), गादिया विहार (1),  शिवशंकर कॉलनी (1), तापडिया नगर (1), जय भवानी विद्या मंदिर (1), आदित्य नगर (1), सूतगिरणी चौक (1), जवाहर नगर (1), न्यू बालाजी नगर (2), एन सहा साई नगर (1), म्हाडा कॉलनी (3), टिळक नगर, गारखेडा (2), हनुमान नगर (1), उल्कानगरी (5), रोशन गेट (1), बसय्यै नगर (1), अयोध्या नगर (1), राजे संभाजी कॉलनी (1), श्रेय नगर (2), अरिहंत नगर (1), पंचशील नगर (1), भानुदास नगर (1), न्यू उस्मानपुरा (1), नंदनवन कॉलनी (3), एन पाच, सत्यम नगर (1), पेठे नगर (1), जैन नगर (1), गवळीपुरा (1), बालाजी नगर (1), नागसेन नगर, उस्मानपुरा (2), कांचन नगर (1), संजय नगर (1), सिडको (1), एन नऊ एम दोन (1), अन्य (133)
ग्रामीण (106)पळशी (1), बोरगाव (1), खुलताबाद (2), कन्नड (3), पालगाव (1), गंगापूर (1), वाळूज (3), फुलंब्री (1), बजाज नगर (7), रांजणगाव (1), वळद गाव (1), अन्य (84)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत मुकुंदवाडीतील 65 वर्षीय पुरूष, खुलताबाद तालुक्यातील नांदराबाद येथील 66 वर्षीय पुरूष, नंदनवन कॉलनीतील 79 वर्षीय पुरूष, फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार 58 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात 73 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com