CoronaUpdate : औरंगाबादेत ८० जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४१७८८ कोरोनामुक्त

मनोज साखरे
Sunday, 6 December 2020

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.पाच)  ८० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ८४० झाली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.पाच)  ८० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ८४० झाली. आजपर्यंत एकूण एक हजार १५७ जणांचा मृत्यू झाला. ८९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज जिल्ह्यातील १०८ जणांना सुटी झाली. आजपर्यंत ४१ हजार ७८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी जिल्हा प्रशासनाने माहिती दिली.

शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या)

फकीरवाडी (१), शिवाजीनगर, गारखेडा (१), एन १३ वानखेडे (१), एन ९ श्रीकृष्णनगर (१), हर्सूल (१), चिकलठाणा (१), मयूर पार्क (२), नारळीबाग (१), राधेश्‍याम कॉम्प्लेक्स, नारळीबाग (३), म्हाडा कॉलनी (३), मल्हार चौक (१), गजानननगर (१), छत्रपतीनगर (१), आदीनाथ सुवास्तु बीड बायपास (१), मिलेनियम पार्क हौसिंग सोसायटी (१), एन २ सिडको (१), सातारा परिसर (१), छत्रपतीनगर, गारखेडा (१), मंदीपनगर, आकाशवाणी (१), झेडपी कॉटर्स (१), विश्रांतीनगर(१), सातारा परिसर (१), घाटी परिसर (२), होनाजीनगर (१), हर्सूल पिसादेवी रोड (१), विनायक कॉलनी, एन दोन सिडको (१), मिलिंदनगर, उस्मानपुरा (१), एन चार सिडको (१), समर्थनगर (१), काल्डा कॉर्नर (१), बजरंग चौक, श्री कॉलनी (१), एन दोन रामनगर (१), टिळकनगर (१), अन्य (२९)

ग्रामीण भागातील बाधित

पंढरपूर नाका (१), सारा इलाईट सिडको, महानगर-१ तीसगाव (१), काथापूर, पैठण (१), अन्य (९)
 

कोरोना मीटर
--------
बरे झालेले रुग्ण : ४१७८८
उपचार घेणारे रुग्ण : ८९५
एकूण मृत्यू : ११५७
------------
आतापर्यंतचे बाधित : ४३८४०
 

Edited : Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 80 Cases Recorded In Aurangabad