Corona Update : औरंगाबादेत कोरोनाचे वाढले २३७ रुग्ण, आणखी ८७६ जण झाले बरे

3korona_60
3korona_60

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता. ३०) दिवसभरात २३७ कोरोनाबाधितांची भर पडली. अँटीजेन टेस्टद्वारे मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६९, ग्रामीण भागात ४७ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ३३ हजार ६४८ झाली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या आणखी ८७६ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत २७ हजार ५०० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५ हजार २११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

हॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर आला, तर जवानांवर होणार कारवाई !

शहरातील बाधित
परिसर, कंसात रुग्णसंख्या ः जटवाडा रोड (१), रेल्वेस्टेशन (१), उदय कॉलनी (१), पहाडसिंगपुरा (१), नागेश्वरवाडी (१), गजानन कॉलनी, गारखेडा (२), गारखेडा परिसर (२), एन- दोन सिडको (२), चिकलठाणा (२), औरंगुपरा (१), हडको (१), एन- चार, सिडको (१), रवींद्रनगर (१), अन्य (५), सुदर्शननगर (३), एन- तीन, सिडको (१), बीड बायपास (२), म्हाडा कॉलनी (१), घाटी परिसर (१), स्वामी विवेकानंदनगर (३), विश्वभारती कॉलनी (१), जिल्हा परिषद परिसर (१), कांचननगर (१), पदमपुरा (३), ज्योतीनगर (२), एन- तेरा (१), एन- सात, सिडको (२), हनुमाननगर (१), टिळकनगर (१), विठ्ठलनगर (२), ठाकरेनगर (३), एन- एक, सिडको (२), राहत कॉलनी (१), मनपा परिसर (१), एकनाथनगर (१), मधुबन सो., (१), विद्यानगर (१), देवानगरी (२), साईनगरी (१), नंदनवन कॉलनी (१), रेणुकानगर (१), हिरण्यनगर (२), जालननगर (१), शंकरनगर, इटखेडा (१), धूत हॉस्पिटल परिसर (२), एन- अकरा (१), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंपाजवळ (१), पवननगर (१), समर्थनगर (१), एन- एक, टाऊन सेंटर (२), बजाजनगर (१), घाटी नर्सिंग हॉस्टेल (१), एन- पाच, सिडको (१), विश्वेश्वर कॉलनी (१), बन्सीलालनगर (१), नारळीबाग (१), नागेश्वरवाडी (१), पदमपुरा (२).

वैद्यकीय प्रवेशाचा ७०:३० कोटा रद्द करण्यासाठी खंडपीठात आव्हान 

ग्रामीण भागातील बाधित
गोळेगाव (१), लासूर स्टेशन, गंगापूर (१), वासडी, कन्नड (१) सोबळगाव, खुलताबाद (१), अर्जुननगर, रांजणगाव (१), गेवराई, पैठण (१), बजाजनगर, वाळूज (२), खामगाव, फुलंब्री (१), अब्दीमंडी (१), बोरगाव (१), साईनगर, बजाजनगर (१), अयोध्यानगर, वडगाव (१), खोरी रांजणगाव (१), चंद्रलोकनगरी, कन्नड (६), सरस्वती कॉलनी, कन्नड (२), नूतन कॉलनी, गंगापूर (१), शिवाजीनगर, गंगापूर (१), लगड वस्ती गंगापूर (२), व्यंकटेशनगर, वैजापूर (१), साईनाथ कॉलनी वैजापूर (१), लाडगाव रोड, वैजापूर (२), लिंबेजळगाव (१), मानसपिंप्री शेणगाव (१), आडगाव (१), सिल्लोड (१), प्राथमिक आरोग्य केंद्र, वेरूळ (२), औरंगाबाद (२०), फुलंब्री (४), गंगापूर (५), कन्नड (४), वैजापूर (९), पैठण (३), सोयगाव (३).

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com