Marathwada News in Marathi from Aurangabad, Beed, Jalna, Parbhani, Nanded, Latur, Osmanabad

लातूरमधील `एमआयटी`चे 22 कर्मचारी विलीगीकरण कक्षात,... लातूर : येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयात काही काळासाठी कोरोनाबाधित रूग्‍णाच्‍या सहवासात आलेल्‍या सर्व संबंधित २२...
लॉकडाउनच्या कात्रीने टेलरिंग व्यवसायाचे तुकडे हिंगोली : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे टेलरिंग व्यावसायायिक अडचणीत सापडले आहेत. अनेक...
अंबडला तिघे कोरोना पॉझिटिव्ह अंबड (जि.जालना) -  शहरातील वंजारगल्ली, नाईकवाडी मोहल्ला येथील तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याचबरोबर येथील कोरोनाबाधितांची संख्या...
जालना -  जिल्ह्यात शनिवारी (ता.२३) पुन्हा दोन नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ५४ झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एक नवीन जालना भागातील एका खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी असून दुसरा रुग्ण मुंबईवरून...
उमरगा (जि. उस्मानाबाद) : तब्बल ४६ दिवसानंतर पुन्हा एका २७ वर्षीय महिलेचा तपासणी अहवाल गुरूवारी ( ता.२१) पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. महिलेसह ३१ जण मुंबई (कांदीवली) येथून आले होते. दरम्यान प्रशासनाने त्या महिलेच्या संपर्कातील सात...
हिंगोली :  जिल्‍ह्यात औंढा नागनाथ तालुक्‍यात आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्‍तीसह वसमत तालुक्‍यातील पाच व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी (ता. २३) सकाळी प्राप्त झाला आहे. यामुळे आता जिल्‍ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १८ वर...
उदगीर: मुंबईहून पळून आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानास कोरोपाची लागन झाली आहे. शुक्रवारी (ता.२२) दोन प्रलंबित असलेले अहवाल मध्यरात्री उशीरा जाहीर करण्यात आले असून शहरातील हनुमान कट्टा व हंगरगा (ता.उदगीर) येथे मुंबईहून पळुन आलेल्या जवानासह दोन रुग्ण...
परभणी :  जिल्ह्यात  शुक्रवारी  (ता. २२ मे) मध्यराञी प्राप्त अहवालानुसार आणखी नव्याने दोन रुग्ण आढळून आले. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ वर पोहचली आहे. त्यात परभणीचा एक व जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील एका...
गेवराई (जि. बीड) - अलगीकरणात ठेवलेल्या मजूर महिलेचा सरपंचाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलने दिलेल्या तक्रारीवरून चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  तालुक्यातील ठाकरवाडी तांडा येथील एक कुटुंब थेऊर (जि. पुणे) येथे गुराळाच्या...
बीड - एका घरात धारदार शस्त्र असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या पथकाने छापा टाकून आठ धारदार शस्त्र आणि एक छऱ्याची गन जप्त केली. ही कारवाई परिसरातील पालवण येथील मस्के वस्ती येथे करण्यात आली....
माजलगाव (जि. बीड) - मुलीचे नगर जिल्ह्यात विनापरवाना लग्न लावून परत गावात आल्यानंतर ग्रामसेवकाने त्यांना क्वारंटाइन होण्यास सांगितले; परंतु त्यासाठी त्यांनी नकार दिला. यामुळे ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून मुलीच्या वडिलांसह पाचजणांवर दिंद्रुड पोलिस...
बीड - पोलिस दलातील लाचखोरी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कठोर भूमिका घेतली असून थोडाही पुरावा हाती आला की तत्काळ निलंबन केले जात आहे. याच भूमिकेमुळे एकाने जानेवारी महिन्यात झालेल्या संभाषणाची क्लिप व्हायरल केली आणि श्री. पोद्दार...
परळी वैजनाथ (जि. बीड) - जिल्ह्यात लॉकडाउन आणि संचारबंदीची अंमलबजावणी करतानाच आता कोरोना रुग्ण वाढत असल्याने रुग्णांच्या गावांसह इतर परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केला जात आहे. यामुळे पोलिसांचे काम अधिकच वाढले आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या मदतीला शिक्षक...
उस्मानाबाद : जिल्हा आरोग्य आरोग्य यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णाचा तिसरा अहवाल येण्याआधीच रुग्णाला शुक्रवारी (ता. २३) कोरोनामुक्त घोषित करून फुलांची उधळण करीत घरी सोडले. दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या अहवालात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब...
हिंगोली :  तालुक्‍यातील नांदूसा येथे प्रेम संबधात अडथळा येत असल्याच्या कारणावरून  एका बारा वर्षीय मुलीली क्रुरपणे संपवले. ही घटना गुरवारी (ता. २२ मे) घडली असून या बाबत एका विरुध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे...
चाकूर (जि.लातूर) : शेतीच्या वाटणीच्या कारणावरून एका महिलेला सहाजणांनी मारहाण करून डोके फोडले व सततच्या त्रासामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.२२) घडली. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...
उदगीर (जि.लातूर) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता दक्ष राहणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील पंचावन्न वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांची नोंदणी करून त्यांची तपासणी करावी. त्यांचा दररोज नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील...
पूर्णा (जि. परभणी)  : नवरी मुंबईत तर नवरदेव पूर्णेत... असा प्रकार लॉकडाउनमध्ये घडल्याने ऑनलाइन मंगल परिणय सोहळा करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरविणाऱ्या एका जोडप्याचा विवाह पार पडला. सर्व विधी नवरी व तिच्या कुटुंबीयांनी मुंबईत पार पाडले तर...
लातूर : बोरगाव काळे (ता. लातूर) येथे मुंबई येथून सासरवाडीत आलेल्या कुटुंबातील माहेरवाशीण मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.२२) सकाळी कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयातील...
रेणापूर (जि.लातूर) ः मुंबई येथून पानगाव (ता. रेणापूर) येथे सासरवाडीत आलेल्या जावयाचा अहवाल गुरुवारी (ता.२१) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील २० व मुंबई येथून शुक्रवारी (ता.२२) सकाळी आलेल्या तिघांना बावची (ता. रेणापूर) येथील क्वांरटाइन...
कळमनुरी(जि. हिंगोली) : औंढा नागनाथ देवस्थानकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याच्या किट वाटप प्रकरणात तक्रार व चौकशीअंती पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावित निर्णयानंतर शुक्रवारी (ता.२२) नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद...
लातूर : वयाची शंभरी पार केलेले शहराचे वैभव, बाजारपेठेचे शिस्तबद्ध नियोजनाचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वास्तू म्हणजेच गंजगोलाई. सत्तरच्या दशकापर्यंत तिचा लौकिक कायम होता. त्यानंतरच्या अतिक्रमण आणि गर्दीने तिचा जीव गुदमरला, तसे तिचे वैभव संपत चालले....
कुरुंदा/ शिरडशहापूर (जि. हिंगोली) : सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्‍महत्या केल्याची घटना वाघी (ता. वसमत) येथे गुरुवारी (ता. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मधुकर बबनराव चव्हाण (वय ३५, रा. वाघी) असे आत्महत्या केलेल्या...
जळगाव : नाशिक येथील श्रमिकनगरातील 21 वर्षीय रितेश राजेंद्र लाडवंजारी या युवकाने...
मुंबई : अनेक जण खास परवानगी घेऊन बाहेर पडले आहेत. प्रवासाला निघाले आहेत, पण...
नाशिक : तो म्हणाला..तुम्ही कॉल केला होता ना.. मी तोच फ्रीज दुरूस्ती...
कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन आणि संशोधन या बाबतीत आपण जगातील प्रगत देशांच्या...
मी अमेरिकेत जायचे ठरवले होते त्याप्रमाणे ३ मार्च २०२० ला अमेरिकेत पोहोचले. आणि...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
लेंगरे (सांगली)-  बिहार राज्यासह पटना येथील गलाई व्यावसायिकांचा आमदार...
पुणे : पुणेकरांनो, कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरातच थाबंणे गरजेचे आहे....
नागपूर : वादळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे यावर्षी आतापर्यंत कडक उन्हाळा जाणवलाच...