विद्युत तार अंगावर पडल्याने बालिकेचा मृत्यु

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 11 जून 2018

नांदेड : अंगणात खेळणाऱ्या एका चार वर्षीय बालिकेच्या अंगावर विद्यूत तार पडल्याने तिचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना देगलूर तालुक्यातील बेम्बरा तांडा येथे रविवारी (ता. १०) दुपारी चारच्या सुमारास घडली. 
पूजा श्रावण चव्हाण हे मयत बालिकेचे नांव आहे. या प्रकरणी मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: ूhe death of baby girl due to the electrical wire fell

टॅग्स