नांदेडमध्ये दोन बुकींना अटक

arrested
arrested

नांदेड : शहरात मटका जुगार अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असतानाच इंडिया वेस्ट इंडीज क्रिकेट मॅच सट्टा लावणारी मंडळी पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. विद्युत नगर भागात पंडित यांच्या निवासस्थानी सदफखन नेहाजखान आणि अरुण उर्फ विकी कोलन हे दोघेजण सट्टा खेळत होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने सोमवारी रात्री नऊच्या सुमारास कारवाई करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्यांच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com