परभणी जवळ अपघातात दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

वसमत - परभणी महामार्गावर मंगळवारी (ता.18) रात्री झालेल्या अपघातात दोन ठार झाल्याची घटना घडली.

परभणी : वसमत - परभणी महामार्गावर मंगळवारी (ता.18) रात्री झालेल्या अपघातात दोन ठार झाल्याची घटना घडली.

शहरा बाहेरील चोपाल सागर मॉल जवळ ही घटना घडली आहे. दोघेजण कार मधून परभणीकडे येत होते. परभणी हुन नांदेड कडे जाणाऱ्या ट्रकची चारचाकाला धडक बसली. यात चारचाकी मधील दोघे ठार झाले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे. मयताची नावे समजू शकली नाहीत.

Web Title: 2 died in accident near parbhani