दोन शेतकऱ्यांची कर्जामुळे आत्महत्या

दोन शेतकऱ्यांची कर्जामुळे आत्महत्या

औरंगाबाद - कोपरवेल (ता. कन्नड) येथील शेतकरी रामेश्‍वर यमाजी मुरकुटे (वय 28) यांनी शेतातील झाडाला गळफास घऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आईच्या नावे शेतीसाठी 24 हजार रुपये कर्ज घेतले होते.

कर्जफेडीच्या विवंचनेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विझोरा (ता. भोकरदन) येथील शेतकरी आनंदराव श्‍यामराव गावंडे (59) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्यावर बॅंकेचे 80 हजार रुपये पीककर्ज होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com