पिस्तुल, काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना दोन दिवस कोठडी

सुषेन जाधव
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : शस्त्र कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या औरंगाबाद येथील शुभम सुरळे, अजिंक्य सुरळे आणि रोहित रेगे या दोघांना औरंगाबाद न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील भाग्यश्री संचेती व बालाजी गवळी यांनी आरोपींनी शस्त्र कोठून आणले, जवळ बाळगण्याचा उद्देश काय होता आदी सखोल चौकशी करायची असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयात केली.

ही विनंती ग्राह्य धरत सुनावणी अंती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच एच पुराडउपाध्ये यांनी वरील तिन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत (ता. 24) पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: 3 have custody for carrying pistols in aurangabad