नांदेड - पैनगंगेच्या पुरामुळे दगावल्या 37 मेंढ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

हिमायतनगर (नांदेड) : शहर व परिसरात बुधवारी (ता. 6) रात्री बाराच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर सकाळी पाच वाजेपर्यंत होता. पावसामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आला असून शहरातील महंमद तफजूल यांच्या 37 मेंढ्या पावसामुळे दगवल्या.

त्यामुळे  त्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर युनुस मिस्त्री यांची दिड लाख रुपयांची सेटरीग वाहुन गेली. तालुक्यात शेतातील बांध फुटून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Web Title: 37 sheeps dies because of flood of painganga river at nanded

टॅग्स