पाण्याचा टॅंकर रिक्षाच्या धडकेत 9 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

औरंगाबाद: पैठण रोडवरील गेवराई तांडा जवळ पाण्याचा टॅंकर आणि रिक्षात आज (शुक्रवार) भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ जण ठार तर दोन जण जखमी झाले. अपघातात रिक्षाचा चुराडा झाला.

जखमी आणि मृतांना औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बिडकीन आणि चिकलठाणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघानंतर रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

Web Title: 9 people killed in water tanker and rickshaw accident in paithan road