Beed: गाय-म्हैस नाही, तरीही दुधाचा महापूर कसा? ; आष्टी तालुक्यात दुधाच्या नावे पसरतेय ‘पांढरे विष’; भेसळमाफिया मोकाटच

Serious Allegations of Milk Adulteration in Ashti Taluka: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात शुद्ध दुधाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध विकले जात असल्याचा आरोप समोर आला आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

आष्टी: दावणीला साधी एक गाय किंवा म्हैसदेखील बांधलेली नाही, गोठ्यात चारा-पाण्याचा पत्ता नाही; तरीही संकलन केंद्रांवर दररोज शेकडो लिटर दुधाचा महापूर वाहत आहे! ऐकायला थोडे आश्चर्य वाटेल, पण हेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे आजचे धक्कादायक आणि तितकेच संतापजनक वास्तव आहे. तालुक्यात सध्या सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळणारा एक भयंकर गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com