बसचे पास मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी केले रास्ता रोको

बाबासाहेब गोंटे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

दोन्ही बाजूला शेकडो वाहने थांबली.

अंबड : एसटी बसचे पास मिळत नसल्याने अंबड जालना मार्गावर शेवगा फाटयावर शुक्रवारी (ता. 1) सकाळी  विद्यार्थ्यांनी एक तास रस्ता रोको आंदोलन केले.

यामुळे दोन्ही बाजूला शेकडो वाहने थांबली. घटनास्थळी अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश  सोमवणे, आगारप्रमुख तांदळे, प्राचार्य डॉ. भागवनराव कटारे यांनी आंदोलक विध्यार्थ्यांची भेट घेतली व दोन दिवसांत पास देण्याचे आशवासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: aurangabad marathi news students rasta roko for bus pass

टॅग्स