‘सिमॅसिस’ डेव्हलपमेंट प्रोग्रामला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सिमॅसिस’ डेव्हलपमेंट प्रोग्रामला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद - ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’च्या (एसआयएलसी) पुढाकाराने ‘सिमॅसिस’ आणि ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) यांच्या माध्यमातून लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. ‘सिमॅसिस’ आणि ‘यिन’तर्फे सीएसएमएसएस, देवगिरी महाविद्यालय, एमआयटी व आयसीईईएम या चार महाविद्यालयांत प्राचार्य व विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. या चार महाविद्यालयांत झालेल्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खालील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

छत्रपती शाहू महाराज महाविद्यालय (सीएसएमएसएस) - संदेश कालवाणी, अक्षय अगळे, अभिषेक दिसले, प्रगती उगळे, प्रीती काबरा, अमृता कोलेकर, प्रियंका काळे, सुशांत खोसे, अक्षय गायके, किशोर पडूळ, क्षितीज गुजर, आजेश दुकाले.

आयसीएम महाविद्यालय - शुभम मोटे, महेश देवारे, सूरज कोकाटे, कालिदास कनकुटे, रफिक शेख, जयराज पलनाटे, गणेश मोटे, गणेश मुंडे, संदीप हांगे, स्वप्नील चामने.

एमआयटी महाविद्यालय - अक्षय स्वामी, शुभम भुमरे, अनिकेत सावंत, आदित्य खंदारे, धनराज बोंबले, जया सरकटे, गीता तायडे, विनायक शिंदे, विवेक सासल, विजय सोनवणे, वैभव निमकर, सना शेख.

देवगिरी महाविद्यालय - नीलेश धमाले, संकेत आहेर, वैभव जाधव, वैभव लोखंडे, श्रीकृष्ण पाटील, प्रतीक भालेकर, सानिका जगदाळे.

सकाळ यिन कोअर टीम - वैभव मोरे, संदीप अवघड, अमोल पाटील, शुभांगी मोरे, प्रियंका पठाडे, प्रदीप हुंडे, सागर मिरगे.

आमच्यासारख्या अभियांत्रिकीची पार्श्‍वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत होईल. होतकरू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ व संकल्पनांना वाव मिळण्याचे काम ‘यिन’च्या या उपक्रमातून होणार आहे. 
- धीरज पवार (आयसीएम महाविद्यालय)

‘यिन’च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेला ‘सिमॅसिस’ हा उपक्रम अनोखा आणि उल्लेखनीय आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम होणार आहे.
- अश्‍विनी गोतमारे (सीएसएमएसएस महाविद्यालय)

‘सिमॅसिस’साठी येथे साधा संपर्क
संपर्क क्रमांक - ९३७२२३०००० 
व्हॉट्‌सॲप नंबर - ९३७२२६००००
ईमेल - contact@simacesyin.com
औरंगाबादसाठी संपर्क - ऐश्‍वर्या शिंदे - ७०२८०२६४७७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com