महापालिकेचे अंदाजपत्रक सोमवारी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

औरंगाबाद - महापालिकेचे २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सोमवारी (ता. २६) सादर करण्यात येणार आहे. प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी दुपारी ४.३० वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. या वेळी आगामी वर्षाचे व २०१७-१८ चे सुधारित मूळ अंदाजपत्रक प्रशासनातर्फे स्थायी समितीला सादर करण्यात येणार आहे.

Web Title: aurangabad news AMC Budget on Monday