कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल भाजपतर्फे जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

औरंगाबाद - राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल सोमवारी (ता. १२) भाजपतर्फे कामगार चौकात जल्लोष करण्यात आला.  आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात भाजपच्या गारखेडा शाखेतर्फे हा जल्लोष साजरा करण्यात आला. 

महापालिकेतील गटनेते प्रमोद राठोड, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मनीषा भन्साळी, अनिल मकरिये, नगरसेवक शिवाजी दांडगे, माधुरी अदवंत, मनीषा मुंढे, मंगलमूर्ती शास्त्री, प्रा. गोविंद केंद्रे, दामुअण्णा शिंदे, संजय बोराडे, अशोक दामले, विवेक राठोड, ओम अग्रवाल, रामेश्‍वर दसपुते, सचिन करोडे, ताराचंद गायकवाड, सुनील खोचे, विठ्ठल शेलार, अभिजित गटकळ, श्रीकांत घुले, कृष्णा निकुळे, मीरा चव्हाण, प्रतिभा जऱ्हाड आदींची या वेळी उपस्थिती होती.

Web Title: aurangabad news bjp