एसटी कामगारांच्या संपाची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

संपाच्या पार्शभुमीवर सोमवार सकाळ पासुनच रात्रीच्या ड्युटया घेण्यास नकार दिला. त्यामुळे अधिकाऱ्यानी कामावर येणाऱ्या आणि न येणाऱ्या कर्मचाऱ्याची यादी केली आहे.

औरंगाबाद : एसटी कामगार संपाच्या अनुशांगने कामगारानी संपाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी (१६) रात्री बारापासून संप सुरु होत असल्याने रात्रीच्या गाड्या नाकरण्यास सुरवात केली आहे. 

संपाच्या पार्शभुमीवर सोमवार सकाळ पासुनच रात्रीच्या ड्युटया घेण्यास नकार दिला. त्यामुळे अधिकाऱ्यानी कामावर येणाऱ्या आणि न येणाऱ्या कर्मचाऱ्याची यादी केली आहे. कुठल्याही परिस्थितीत संप होणारच यावर बहुतांश कामगार ठाम आहे.

चिकलठाणा कार्यशाळेतील कामगारांनी द्वारसभा घेऊन संपात सहभागी होणारच असा निर्धार केला

Web Title: Aurangabad news ST employee on strike

टॅग्स