ऊसाचा गोडवा पुढील हंगामातही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद - औरंगाबाद विभागात गेल्या गळीत हंगामात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले होते. हा आकडा यंदा तीनपटींनी वाढून लाख हजार मेट्रिक टनांवर पोचला. यामधून जवळपास लाख हजार क्‍विंटलवर साखरेचे उत्पन्न मिळाले आहे. चालू हंगामासाठी विभागात हजार हेक्‍टरने उसाचा पेरा वाढला असून, पुढील वर्षी उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा आणि खानदेशात ऊसलागवडीखालील क्षेत्र कमी आहे. गेल्यावर्षी औरंगाबाद प्रादेशिक सहसंचालकाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना आणि बीड या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांत लाख मेट्रिक टन उसातून लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले होते; मात्र पावसाने साथ दिल्यामुळे लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली. गेल्यावर्षीच्या गळीत हंमागासाठी झालेल्या एक लाख सात हजार हेक्‍टरवरील ऊसलागवडीतून लाख हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित होते; मात्र त्यात मोठी वाढ झाली. उत्पादन लाख हजार मेट्रिक टनांवर पोचले. साखर उत्पादनही लाख हजार क्‍विंटलवर झाले. गेल्यावर्षी विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एक लाख हजार हेक्‍टरवर उसाची लागवड झाली होती. यात यंदा हजार हेक्‍टरची भर पडली असून, ऊसलागवडीखालील क्षेत्र एक लाख हजार हेक्‍टरवर पोचले आहे. पुढील गळीत हंगामात तब्बल एक कोटी मेट्रिक टन साखरेचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज प्रादेशिक साखर सहसंचालकांनी वर्तविला आहे. विभागात चाळीस कारखाने आहेत; मात्र दरवर्षी केवळ ते कारखानेच सुरू असतात. लागवड आणि उत्पादन वाढल्याने कारखान्यांअभावी ऊस कोणाला द्यावा, अशा स्थिती निर्माण झाली आहे. 

Web Title: aurangabad news sugarcane