पोलिस महाधिक्षकाच्या घरी कामगाराची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

औरंगाबाद: येथील पोलिस महाधिक्षक यांच्या बंगल्यात कामगाराने आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे आज (बुधवार) सकाळी उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस महाधिक्षक अजित पाटील यांच्या बंगल्याच्या परिसरात दयानंद उमप हे कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत होते. पाटील हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. यावेळी उमप यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघड झाले. कामगार बंगल्याच्या परिसरातच उमप हे कुटुंबासह राहत होते. सकाळी दहा वाजता घटना लक्षात आले. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: aurangabad: worker suicides in police officers home

टॅग्स