esakal | 'कोपर्डीच्या मारेकऱ्यांना फाशी देत आमच्या बहिणीला न्याय द्या'
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : कोपर्डी घटनेला ता.१३ जुलै रोजी पाच वर्ष पूर्ण झाली. पाच वर्ष झाली तरी आमच्या बहिणीला न्याय मिळाला नाही. यातील आरोपींना फाशी देत आमच्या भगिनीला न्याय द्या, अशी मागणी मंगळवारी (ता.१३) मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित श्रद्धांजली सभेत एकमुखाने करण्यात आली.

'कोपर्डीच्या मारेकऱ्यांना फाशी देत आमच्या बहिणीला न्याय द्या'

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोपर्डी घटनेला ता.१३ जुलै रोजी पाच वर्ष पूर्ण झाली. पाच वर्ष झाली तरी आमच्या बहिणीला न्याय मिळाला नाही. यातील आरोपींना फाशी देत आमच्या भगिनीला न्याय द्या, अशी मागणी मंगळवारी (ता.१३) मराठा क्रांती मोर्चातर्फे Maratha Kranti Morchaआयोजित श्रद्धांजली सभेत एकमुखाने Aurangabad करण्यात आली. या निमित्त मोर्चातर्फे सिडकोतील जिजामाता कन्या महाविद्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.आता दिवस म्हणून सर्व समन्वयकांनी काळ्या फिती बांधल्या होत्या. कोपर्डीतील भगिनी पाच वर्ष झाले, तरी न्याय नाही. आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावीत. तीन मारेकर्‍यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. ती मिळून देणाऱ्या शासनाचा निषेध. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात Bombay High Court Of Aurangabad Bench दोन वर्षांपूर्वी या प्रकरणावर सुनावणी झाली नाही. बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांना मोर्चा पाठिंबा देणार आहे. aurangabad breaking news give justice to girl of kapardi, maratha morcha demand

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्यातील सोळा मंडळात अतिवृष्टी, ५५.३० मिलिमीटर पाऊस

तसेच ॲट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होऊ नये आदी मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या. यावेळी मोर्चाचे समन्वयक सतीश वेताळ पाटील , मनोज गायके पाटील, सूनील कोटकर, प्रा. शिवानंद भानुसे, रमेश गायकवाड, भरत कदम, पंढरीनाथ गोडसे, गणेश उगले, अरुण गवळी, सचिन काबरा, अंकुश थोरात, मनिषा मराठे, रेखा वाहटूळे, सुवर्णा तुपे, वैशाली कोपर्डी, रोहिणी कोपर्डे, सुकन्या भोसले, रवींद्र काळे, रविंद्र वाहटूळे, विलास ढवळे, दत्ता घुगे, निलेश काळे, गणेश आहिरराव ,निवृत्ती माडकीकर, अंकात चव्हाण, निलेश काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

loading image