esakal | Corona Update : औरंगाबादेत आज ११७ जणांना कोरोना, आता ४ हजार ३०७ रुग्णांवर उपचार सुरु 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ८५१ झाली आहे. यातील १४ हजार ९२७ रुग्ण बरे  झाले आहेत.  एकूण ६१७ जणांचा मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

Corona Update : औरंगाबादेत आज ११७ जणांना कोरोना, आता ४ हजार ३०७ रुग्णांवर उपचार सुरु 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ११७ रुग्णांचे अहवाल आज  (ता. २१) सकाळच्या सत्रात पॉझिटिव्ह आले. सध्या ४ हजार ३०७ जणांवर उपचार सुरू आहेत. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ८५१ झाली आहे. यातील १४ हजार ९२७ रुग्ण बरे  झाले आहेत.  एकूण ६१७ जणांचा मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

शहरातील बाधीत रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या)

कर्करोग रुग्णालय परिसर (१), नर्सिंग हॉस्टेल (१), गजानन नगर (१), प्रोझोन मॉल (१),  गणेश नगर, पडेगाव (१),  जाधववाडी (१),  दिल्ली गेट परिसर (४), हर्सुल (१), कैसर कॉलनी (१),  सदगुरूकृपा सो., सिडको (१),  पडेगाव (१), अहिंसा नगर (२), व्यंकटेश नगर (१), महेश नगर (१),  शहानूरवाडी (१), एन सात सिडको (१), गुरूकृपा सो., इटखेडा (१), मनजित नगर (२), केबीएच नर्सिंग हॉस्टेल (२), देवडी बाजार, सिटी चौक (१),  कांचनवाडी (१),  शिवाजी नगर (१),  मयूर पार्क (१), सातारा गाव, सातारा परिसर (१),  सदाशिव नगर (१),  विवेकानंद नगर (१), पुंडलिक नगर (१),  नागेश्वरवाडी (२), केएफसी कंपनी (१), अंबिका नगर (४), मुकुंदवाडी (१), विश्वभारती कॉलनी (१), अमरप्रित हॉटेल (१),  जय भवानी नगर (१), प्रताप नगर (१), अन्य (६), गुरूदत्त नगर (६), उल्का नगरी (१), सावननगरी, गारखेडा परिसर (२), खडकेश्वर, उदय कॉलनी (१),  क्रांती नगर (३), कैलास नगर (१),

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  
                                                                                                 ग्रामीण भागातील बाधीत रुग्ण 
बिडकीन (१), ओम वृंदावन, वाळूज (२), वाळूज एमआयडीसी (१), गंगापूर (१), कावसान पैठण (१), पिशोर, कन्नड (१), पैठण (१), गणेश नगर, रांजणगाव (१), गुरूधानोरा, गंगापूर (१), सिल्लोड (१),  वडोदबाजार, फुलंब्री (१), विहामांडवा (१), अंबिका नगर, विहामांडवा (१), शहाजातपूर (१),वडगाव (१), बजाज नगर (१),पारिजात नगर, म्हाडा कॉलनी (१), खडकी तांडा (१), नंदा तांडा (१),ठाकूर मळा, रांजणगाव (७), कमलापूर फाटा (३),  नांदूरढोक, वैजापूर (७), करमाड (१),इंदिरा नगर, पैठण (१), परदेशीपुरा, पैठण (५), गोदावरी कॉलनी, गंगापूर (१), घोडेगाव, गंगापूर (१), बाबरगाव, गंगापूर (१),जीवनगंगा, वैजापूर (१), खंडाळा (१), महाराणा प्रताप रोड, वैजापूर (१), वीरगाव, वैजापूर (१), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (१)

loading image
go to top