...तेच प्रयत्न मराठा आरक्षणासाठी करावेत

marataha.jpg
marataha.jpg
Summary

मराठा आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा. यासाठी केंद्र सरकारने पीटिशन याचिका दाखल केली. त्यानंतर आम्ही समाजातर्फे पुनर्याचिका दाखल केली. आज राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर भाजप BJP आणि राष्ट्रवादीतर्फे Nationalist Congress Party दोन दिवसांचे सरकार स्थापन झाल्यानंतर ज्याप्रमाणे तिन्ही पक्षांनी एकत्र येत हायकोर्टच्या निर्णयानुसार मतदान घेत सरकार स्थापन केले. त्याच प्रमाणे महाविकास आघाडी सरकारने आता प्रयत्न करावेत, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील Vinod Patil यांनी मंगळवारी (ता.२२) केली आहे. श्री.पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा Maratha Reservation पुनर्विचार व्हावा. यासाठी केंद्र सरकारने पीटिशन याचिका दाखल केली. त्यानंतर आम्ही समाजातर्फे पुनर्याचिका दाखल केली. आज राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात Surpreme Court Of India याचिका दाखल केली आहे. मला राज्य सरकारला एक विनंती करायची आहे, की देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी जे दोन दिवसांचे सरकार बनवले. त्यानंतर दुसरे सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस Congress, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने Shiv Sena जे प्रयत्न केले व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदान घेऊन सरकार स्थापन केले. Mahavikas Aghadi Alliance To Be Work As They Formed Government Aurangabad Today News

marataha.jpg
'संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका मान्य नाही'

त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी आता सरकारने प्रयत्न करावेत. यासह राज्य आणि केंद्राने मिळून ताकद लावून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com