Aurangabad Crime : सिगारेट न दिल्याने चाकूने वार

चोरट्यांनी किराणा दुकान फोडून ४५ हजार १०० रुपयांचे साहित्य लंपास केले.
Aurangabad Crime News
Aurangabad Crime Newssakal

Aurangabad Crime News : चोरट्यांनी किराणा दुकान फोडून ४५ हजार १०० रुपयांचे साहित्य लंपास केले. ही घटना १२ फेब्रुवारीच्या रात्री हनुमान चौक, चिकलठाणा परिसरात घडली. याप्रकरणी प्रमोद खाडे (३२, रा. चौधरी कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे हनुमान चौकात तिरुपती प्रोव्हीजन हे किराणा दुकान आहे.

दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरट्यांनी सिगारेट, गायछाप तंबाखूचे पोते आदि ४५,१०० रुपयांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास हवालदार ओहळ हे करत आहेत.

Aurangabad Crime News
Aurangabad : शिवचरित्र पारायण वाचन उपक्रम देशात पहिलाच ; संभाजीराजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com