Organ Donation : मृत्यूही रोखू शकला नाही हृदयाची धडधड! ब्रेनडेड तरुणाने दिले सात जणांना जीवनदान, शहरात फुप्फुसदान पहिल्यांदाच

Chhatrapati Sambhajinagar : बीड जिल्ह्यातील तरुणाचा दुचाकी अपघात झाला आणि त्याने ब्रेनडेड होऊन अवयवदानाचा निर्णय घेतला. त्याच्या अवयवदानामुळे सात जणांना नवजीवन मिळालं, यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात पहिल्यांदाच फुफ्फुसदान झाले.
Organ Donation
Organ Donationsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : बीड येथील एका दुचाकीस्वार तरुणाचा अपघात झाला. यात हा तरुण ब्रेनडेड झाल्याने तरुणाच्या शेतकरी कुटुंबाने दुःखातून सावरत अवयवदानाचा निर्णय घेतला. यातून तब्बल सात जणांना नवीन जीवन मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातून बुधवारी (ता. नऊ) या तरुणाचे अवयव विविध शहरांत पाठविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com