फडणवीस,पाटलांची मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी बैठक

औरंगाबाद येथे बैठक पार पडली. यात जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री, आमदार व जिल्ह्यांतील कार्यकारिणीच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक घेऊन आगामी निवडणुकीची तयारी कशी करावी यासंदर्भात चर्चाही करण्यात आली.
Chandrakant-Patil-CM-Devendra-Fadnavis
Chandrakant-Patil-CM-Devendra-Fadnavis

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Civic Bodies Elections) निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे. औरंगाबाद येथील जिमखाना क्लब येथे केवळ निमंत्रितांना या बैठकीत प्रवेश देण्यात आला आहे. या विषयीची विशेष गुप्तता पाळण्यात आली आहे. यात सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येत आहे. प्रत्येक नगरपंचायतींच्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकारी यात जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री, आमदार व जिल्ह्यातील कार्यकारिणी यांच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक घेऊन आगामी निवडणुकीची तयारी कशी करावी यासंदर्भात चर्चाही करण्यात आली आहे. (Aurangabad)

Chandrakant-Patil-CM-Devendra-Fadnavis
मुख्याध्यापकांसोबतच्या वादातून शिक्षिकेने घेतले विष

मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपची बैठक; फडणवीस, पाटलांची उपस्थिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com