बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढण्याचा निर्णय बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला.

जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, सिल्लोड, गंगापूर, पैठण तालुक्‍यांत पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार दिले जाणार आहेत. या वेळी जिल्हा प्रभारी महादू पगारे, अरविंद कांबळे, शांतीलाल पवार, रामदास वाघमारे, समाधान मगर, समाधान साबळे, विजय कापडे, विशाल गवई यांची उपस्थिती होती. 
 
Web Title: Bahujan Republican Socialist to contest District Council election