#MarathaKrantiMorcha क्रांती दिनी 'महाराष्ट्र बंद'ची हाक

अतुल पाटील
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान बंद करण्यात येणार आहे. आंदोलनात मराठा समाज ताकदीनिशी उतरेल.

संपूर्ण महाराष्ट्र बंद होणार असून, हिंसेला थारा नाही. व्यापक स्वरुपात जनआंदोलन करावे. मराठा आरक्षणासाठी आंदोलनात उतरलेल्या समाज बांधवावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, यासाठी क्रांती दिनापासून पुन्हा आंदोलन तीव्र होईल. तसेच ठिय्या आंदोलनस्थळी साखळी बेमुदत सुरुच राहील.

Web Title: Bandh for Maratha Reseration for Maharashtra Bandh