दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला बीडमध्ये पाठींबा, विविध ठिकाणी निदर्शने

दत्ता देशमुख
Friday, 4 December 2020

केंद्र सरकारच्या कृषी विधेयका विरोधात आठ दिवसांपासून हरियाणा, पंजाबमधील लाखो शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी विविध संघटनांनी गुरुवारी (ता.तीन) जिल्हाधिकारी कार्यालय व नालकलगाव तसेच नित्रुडला निदर्शने केली.

बीड : केंद्र सरकारच्या कृषी विधेयका विरोधात आठ दिवसांपासून हरियाणा, पंजाबमधील लाखो शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी विविध संघटनांनी गुरुवारी (ता.तीन) जिल्हाधिकारी कार्यालय व नालकलगाव तसेच नित्रुडला निदर्शने केली.

कृषी धोरणाच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात नामदेव चव्हाण, अंबादास आगे यांच्यासह सीटूचे मोहन जाधव, सुभाष डाके, सय्यद रज्जाक, अशोक डाके, जनक तेलगड, पांडुरंग उबाळे, रामा राऊत, माणिक काळे, बेग हमजा,नारायण तातोड़े, शेख हमीद, विकास डाके, कांता तेलगड स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुहास झोडगे, नितीन झोडगे, दत्ता पवार, श्रीहरी काळे, सत्यप्रेम आतकरे, विकास गोडगे, परसराम गवळी, अजय दांगट, परमेश्वर शेळके, राजू झोडगे, लक्ष्मण सोळंके, दत्ता शेळके, हनुमान गवळी, मुंजा काळे, गोरख झोडगे, विजय झोडगे, शेख मासूम, कृष्णा शिंणगारे, राजाभाऊ काळे, रणजित पवार, माणिक शिंदे यांनी सहभाग घेतला.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed People Suport Farmers Delhi Agitation Beed News