धक्कादायक ! बहीण-भावाचा दगडाने ठेचून क्रूरतेने हत्या

धक्कादायक घटनेने परिसर हादरला
murder
murdersakal media

बीड : जिरेवाडी (ता.परळी) येथे वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना आज गुरुवारी (ता.२४) उघडकीस आली आहे. सटवा ग्यानबा मुंडे व शुभ्रा ग्यानबा मुंडे असे मृत भाऊ व बहिणीचे नावे आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातील जिरेवाडी शिवारात सटवा ग्यानबा मुंडे (वय ६८, रा.जिरेवाडी) यांची शेती आहे. त्यांच्याबरोबर त्यांची बहीण शुभ्रा ग्यानबा मुंडे (वय ७०) या राहत होत्या. (Brutally Brother And Sister Killed In Parli Taluka Of Beed)

murder
तरूण शेतकऱ्याची नापिकी, कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

त्यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली आहे. हत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com