सीबीएसई बोर्डाचे बारावीचे निकाल उद्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नांदेड: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल उद्या  24 मे रोजी जाहीर होणार आहेत.

बारावीचे विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच cbse.nic.in वर पाहू शकतील. याशिवाय results.nic.in आणि cbseresults.nic.in या वेबसाईटवरही हे निकाल दिसू शकतील.  

सीबीएसईनने मार्च-एप्रिल दरम्यान परिक्षेचे आयोजन केले होते. देशभरातून तब्बल 10 लाख 98 हजार 981 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.82 टक्के अधिक विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.

Web Title: cbse 12th result 2017