शहरात तापमानात घट, थंडी वाढली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

औरंगाबाद - मागील दोन दिवसांत कमी झालेल्या थंडीने शहरात पुन्हा डोके वर काढले आहे. मागील आठवड्यात तापमान वाढल्याने थंडी कमी झाली होती; परंतु मंगळवारी (ता. 20) तापमानात घट झाली अन्‌ थंडी वाढली आहे. शहरात मंगळवारी कमाल 29.0 अंश सेल्सिअंश तसेच किमान 10.06 अंश सेल्सिअस तापमान असल्याचे चिकलठाणा हवामान वेधशाळेतर्फे सांगण्यात आले

Web Title: cold increase