नागपुरचे पोलिस उपायुक्त एस.चैतन्य जालन्याचे नवे पोलिस अधिक्षक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

जालना पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांची मुंबई राज्य गुप्तवार्ता विभाग येथे शुक्रवारी (ता.27) रात्री उशिरा बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.

जालना : जालना पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांची मुंबई राज्य गुप्तवार्ता विभाग येथे शुक्रवारी (ता.27) रात्री उशिरा बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.

नागपुर पोलिस उपयुक्त एस. चैतन्य हे जालन्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेणार आहेत. दरम्यान अप्पर पोलिस अधीक्षक लता फड यांचीही नाशिक येथे बदली झाले आहे. जालना अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून मुंबई लोहमार्ग अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार हे पदभार घेणार आहेत.

Web Title: Deputy Commissioner of Police nagpur s chaitanya transfer to jalna