एकनाथ खडसे यांना खंडपीठाची नोटीस 

एकनाथ खडसे यांना खंडपीठाची नोटीस 

औरंगाबाद - माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या तक्रारीवरून दाखल प्रथम माहिती अहवाल रद्द करण्याची विनंती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यावरून खडसे यांना नोटीस बजाविण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. एल. वडणे यांनी दिला आहे. अंजली दमानिया व इतरांनी संगनमत करून धनादेश चोरून त्यावर खोटा मजकूर लिहून बनावट दस्त तयार केले आणि ते खरे असल्याचे भासवून त्याचा उपयोग केला, अशा आशयाची तक्रार माजी मंत्री खडसे यांनी १३ जून २०१८ रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com