विजेच्या धक्‍क्‍याने शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नांदेड - विजेच्या धक्‍क्‍याने पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या दशरथ अप्पाराव बोकारे (वय 38 ) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. येथून आठ किलोमीटरवरील राहटी येथे काल सकाळी ही घटना घडली. बोकारे सकाळी उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी वीजप्रवाही तारेला स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार धक्का बसला. त्याताच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: farmer death by electric shock